भारतातील सर्वात विषारी साप! यांच्या दंशामुळे माणूस जागीच...
सापाला पाहून भलेभले घाबरून जातात आणि तो चावू नये म्हणून त्याला ठार मारतात. परंतु सर्वच साप हे विषारी नसतात.
तेव्हा भारतात आढळणाऱ्या सर्वात विषारी सापांबद्दल जाणून घेऊयात.
इंडियन कोब्राचे विष फार भयंकर असून याने एखाद्याचा मृत्यू ही होऊ शकतो.
इंडियन कोब्राचे दोन विषारी दात असतात. त्या दातांना बारीक शिद्र असतात, त्यामधून ते विष सोडतात.
कॉमन क्रेट याला मराठीत मण्यार असे ही म्हणतात.
पाय पडल्याने मण्यार चावण्याच्या घटना खूप आढळतात.
रसेल वाइपर या सापाला मराठी मध्ये घोणस असे म्हणतात. यशापमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
घोणस साप बहुतेक मोकळ्या, गवताळ किंवा झुडुपे असलेल्या भागात आढळतो.
सॉ स्केल्ड
वायपर या सापाला मराठीत फुरस असे म्हणतात.
फुरस साप हा सर्वाधिक रात्री दिसतो. रेती असेल तर हा स्वतःला त्यात लपवतो आणि डोके बाहेर काढून ठेवतो.
किंग कोब्रा हा जगातला सर्वात लांब विषारी साप आहे.
मलबार पिट
वायपर हा विषारी साप दक्षिण पश्चिम भारतात म्हणजेच गोवा, कर्नाटक येथे आढळतो.
मलबार पिट व्हाइपर रात्रीचा आणि सामान्यत: दिवसा निष्क्रिय असतो, हा साप कधीकधी ओढ्यांजवळील खडकांवर किंवा झाडांवर टोपली मारताना दिसतो.