जगातील एकमेव फळ ज्याला लागत नाही किडे

जगभरात तुम्हाला फळांच्या अनेक व्हरायटीस मिळून जातील.

अनेक प्रकारची फळे असून त्यातील काहींविषयी तर अनेकांना माहितही नसतं.

अनेक लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या फळांचं सेवन करतात. 

फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे डॉक्टरही भरपूर फळे खाण्यास सांगतात.

जगात सगळ्याच फळांना किडे लागतात. क्वचितच एखादं फळ असेल ज्याला किडे लागत नाही.

असं एक फळ आहे ज्याला किडे लागत नाही. या फळाविषयी तुम्हाला माहितीय का?

हे फळ आहे केळ. त्याला किडे लागत नाही.

 केळ असं एकमेव फळ आहे ज्याला किडे लागत नाही.

केळ्यामध्ये साइडनाइज केमिकल असतं त्यामुळे फळाला किडे लागत नाही.