रवी शास्त्री यांचा अमृतासोबत साखरपुडा झाला होता. माहितीनुसार, लग्नानंतरही अमृताने चित्रपटात काम करू नये, अशी रवी शात्री यांची इच्छा होती. यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.
अमृता सिंग आणि रवी शास्त्री
ईशा आणि झहीर लग्नाच्या गाठी बांधण्यासाठी सज्ज झाले होते पण नियतीला काही वेगळेच हवे होते.