'ही' 5 फळं आयुष्यभर निरोगी ठेवतील किडनी!

हृदयाप्रमाणेच किडनी देखील आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम किडनी करते.

सकस आणि पौष्टिक पदार्थ खाऊन किडनी निरोगी ठेवता येते.

किडनी डिटॉक्स करण्यासाठी पुढील 5 फळे फायदेशीर ठरतात.

फ्लेव्होनॉइड्स असलेली लाल द्राक्षे मूत्रपिंडाचे इन्फ्लामेशन रोखतात.

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी खाल्ल्याने किडनी शुद्ध होण्यास मदत करते.

लिंबाचा रस किडनी साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

कलिंगडाचा ज्यूसही किडनीचे नुकसान टाळण्यास मदत करू शकतो.

डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने किडनी डिटॉक्स होऊ शकते.