Thick Brush Stroke
बेडरुममध्ये चुकूनही ठेवू नये या 5 वस्तू, येतात आर्थिक अडचणी
Thick Brush Stroke
वास्तूनुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा जीवनावर प्रभाव पड
तो.
Thick Brush Stroke
बेडरूममध्ये ठेवलेल्या काही गोष्टींमुळे खूप अडचणी निर्माण होऊ शकतो.
Thick Brush Stroke
पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्या मते, बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवणे ट
ाळा.
Thick Brush Stroke
बेडरूममध्ये फार चमकदार रंग जीवनात नकारात्मकता आणू शकतो.
अध्यात्म बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
इकडं-तिकडं भटकू नका, राशीनुसार तुमच्यासाठी ही क्षेत्रंच परफेक्ट
जन्मतारखेवरून असा ओळखा व्यक्तीचा स्वभाव
खिशातील पाकिटात या गोष्टी ठेवून व्हाल कंगाल
Thick Brush Stroke
चुकीचा रंग निवडल्याने मानसिक स्थितीवरही खोलवर परिणाम होतो.
Thick Brush Stroke
बेडरूममध्ये धुळीने माखलेले शूज ठेवल्याने घरातील शांतता नष्
ट होते.
Thick Brush Stroke
बेडरुममध्ये डस्टबिन किंवा झाडू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात.
Thick Brush Stroke
बेडरूममध्ये अस्वच्छ, खराब बेडशीट वापरल्यानं नकारात्मकता निर्माण
होते.
Thick Brush Stroke
बेडरूममध्ये ताजमहालचे चित्र लावल्याने आर्थिक संकट येते.
Thick Brush Stroke
ही माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लीक करा