हिवाळ्यात इम्यूनिटी बूस्ट करतील 'हे' 5
चहा
!
सर्दीमध्ये अनेक प्रकारचे आजार होण्याची चिंता असते.
यामध्ये सर्दी-खोकला, इंफेक्शन तर होतच होतं.
हिवाळ्यात होममेड आयुर्वेदिक चहा पिल्यावर इम्यूनिटी बूस्ट होते.
TOI नुसार, आल्याचा चहा सर्दी खोकल्यासाठी चांगला आहे.
एंटीऑक्सीडेंट परिपूर्ण तुळशीचा चहाही इम्यूनिटी बूस्ट करण्
यात मदत करतो.
हळद, मिरी, मध मिक्स करुन तुम्ही चहा पिल्यावर इंफेक्शन होत नाही.
हळद, मिरी, मध मिक्स करुन तुम्ही चहा पिल्यावर इंफेक्शन होत नाही.
जिरा, धने, मेथी दाण्यापासून बनवलेली चहा इम्युनिटी वाढवते आणि पचनक्रिया सुधारते.
लवंग चहा पिल्यावर सर्दीमध्ये आजारांपासून बचाव होईल.