Tilted Brush Stroke

सोमवारी शिवरात्री दिवशी ही 5 कामं न चुकता करा, होईल लाभ

Tilted Brush Stroke

शिवरात्री दिवशी शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा आणि गंगाजल अर्पण करा.

Tilted Brush Stroke

शिव चालीसा पठण आणि ओम नम: शिवायचा जप करणं लाभदायक ठरेल. 

Tilted Brush Stroke

मनोकामना पूर्तीसाठी 21 बेलपत्रांवर ओम नम: शिवाय लिहून महादेव अर्पण करा.    

Tilted Brush Stroke

विवाह बाधा मुक्तीसाठी  केशर दुधानं शिव अभिषेक करा 

Tilted Brush Stroke

नंदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घातल्याने सुख-समृद्धी वाढते.

Tilted Brush Stroke

सुखी वैवाहिक जीवनासाठी महादेवाला बेलपत्र आणि गौरीला श्रृंगार साहित्य अर्पण करा.

Tilted Brush Stroke

धनसंपत्तीसाठी शिवलिंगावर धतुरा अर्पण करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम् मंत्र वाचा.

Tilted Brush Stroke

पूजेमध्ये वापरलेला धतुरा कापडात बांधून तिजोरीत ठेवावा.

Tilted Brush Stroke

मंत्रसिद्धीसाठी शिवरात्रीची पूजा निशिता मुहूर्तावर करावी.

Tilted Brush Stroke

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिवरात्री साजरी केली जाते. कार्तिक महिन्याची शिवरात्री 11 डिसेंबरला आहे.