Vastu Tips: वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय नशीब पालटतील
वास्तुशास्त्रात विविध समस्या दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत.
काही वास्तु उपायांनी भाग्याची साथ मिळते आणि नशीबाचे
तारे चमकू शकतात.
वास्तू सल्लागार डॉ.कृष्णकुमार भार्गव यांनी असे काही उपाय स
ुचवले आहेत.
कुबेर यंत्र घराच्या ईशान्य दिशेला ठेवल्यास धनाची आवक वाढते.
घरात नैऋत्य दिशेला लॉकर किंवा तिजोरी ठेवणे फायदेशीर मानले ज
ाते.
तिजोरीचे दार कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला उघडणारं असू
नये.
प्रवेशद्वारावर नेम प्लेट्स, रोपं लावणं आणि विंड चाइम टांगणे
शुभ मानले जाते.
मुख्य प्रवेशद्वाराला कोणताही तडा गेलेला किंवा खराब झालेले कुल
ूप नसावे.
दररोज तुळशीला दिवा लावल्यानं घरात सकारात्मकता येते.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही