या 5 भाज्या आणि फळांच्या सालींमुळे चमकेल तुमचा चेहरा
संत्र
संत्र्याच्या सालीत व्हिटॅमिन सी असते. ज्यानं ब्लॅकहेड्स, डार्क सर्कल आणि कोरडी त्वचा रिपेर होते. संत्र्याच्या सालीची पावडर दुधात मिसळून त्याची पेस्ट बनवून ती चेहऱ्याला लावा.
लिंबू
लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असतं. संत्र्याची दातांवर चोळल्याने दात पांढरे होतात. वृद्धत्वाच्या लक्षणांपासून आराम मिळतो. लिंबूमध्ये PH पातळी कमी असल्याने ते त्वचेसाठी टोनर म्हणूनही वापरता येईल.
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असते. यामुळे त्वचेचंआरोग्य सुधारतं. बटाट्याची सालं आणि १ टेबलस्पून पाणी पाण्याची पेस्ट केसांना लावल्यास फायदा होतो.
डाळींब
डाळिंबाच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. डाळिंबाची साल सुकवून त्यात लिंबू आणि मध मिसळून त्याची पेस्ट बनवा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.
पपई
पपईमध्ये प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स असतात. पपईची साल स्वच्छ करून बारिक करू त्यात लिंबू, मध घाला. याने चेहऱ्याला फायदे होतील.