बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे 7 पदार्थ खास

गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाची पूजा करण्याचा विशेष काळ. 

गणेशोत्सवात तुम्ही विशेष पदार्थांचा नैवेद्य विघ्नहर्त्याला अर्पण करू शकता.

मोदकांबरोबरच मोतीचूर लाडू बाप्पाला अतिशय प्रिय मानले जातात.

गणपतीला नैवेद्य म्हणून विविध प्रकारचे मोदक अर्पण करू शकता.

नैवेद्य म्हणून या काळात बाप्पाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

लंबोदराला नैवेद्य म्हणून केळीही अर्पण करू शकता

बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी शेवयाची खीर अर्पण करावी.

गणपतीला नैवेद्य म्हणून केशर श्रीखंडही अर्पण करता येते.

दुधापासून बनवलेले कलाकंद विनायकाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे.