जगाच्या नकाशातून ही शहरं गायब, आता फक्त इतिहासातच मिळतील नावं

आपले भारतीय साम्राज्य बऱ्यापैकी पसरलेले होते.

कालांतराने ते कमी-कमी होत गेलं.

अनेक शहरांचे अस्तित्व संपुष्टात आले.

अशाच काही शहरांबद्दल जाणून घेऊया.

द्वारका- अरबी समुद्रात बुडलेले हे एक भव्य शहर होते असे म्हणतात.

मोहेंजो दारो- हे देखील 1900 च्या सुमारास पाण्यात गेले

हडप्पा-मोहेंजोदारोप्रमाणे सांची हेही आता हरवलेले शहर आहे.

सांची- या शहराला ओळखीची गरज नव्हती.

अशाप्रकारे कालांतराने अनेक शहरे नामशेष होत गेली.