या कलाकारांनी मेंटल हेल्थवर केली मात
2019 मध्ये आलिया भट्टला एंग्झायटीचा त्रास होत होता.
2017 मध्ये अनुष्का शर्माही एंगझायटीची शिकार झाली होती.
दीपिका पादुकोणनेही तिच्या डिप्रेशनबाबात अनेकदा बोललं आहे.
एकेकाळी श्रद्धा कपूरही चिंताग्रस्त झाली होती.
बदलापूर चित्रपटानंतर वरुण धवन डिप्रेशनमध्ये गेला होता.
करण जौहरलाही एंग्झायटी अटॅक यायचे. आता त्यानं यावर मात केली आहे.
मुंबई बॉम्बसफोट प्रकरणात संजय दत्त तुरुंगात होता तेव्हा नैराश्येत होता.
नैराश्येत असताना संजय दत्तला झोप येत नव्हती.
किंग खान शाहरुखही एकेकाळी आपल्या करिअरच्या चिंतेत डिप्रेशनमध्ये गेला होता.
मनोरंजन बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
अपूर्णच राहिली स्मिता पाटील यांनी पाहिलेली 'ती' तीन स्वप्ने
रतन टाटांवर जीवापाड प्रेम करायची बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री
ही तरुणी आहे भारतातील सर्वात श्रीमंत गायिका