Tilted Brush Stroke
डॉक्टर आहेत हे सेलिब्रिटीज !
Tilted Brush Stroke
वैद्यकीय पदवी असूनही या अभिनेत्यांनी वैद्यकशास्त्रात नाही तर अभिनयात करिअर केले.
Tilted Brush Stroke
मियांग चांग हा अभिनेता डेंटिस्ट आहे. त्याने बीडीएस केले आहे.
Tilted Brush Stroke
साऊथ स्टार साई पल्लवीने मेडिकल स्टडीजमध्ये पदवी घेतली आहे.
Tilted Brush Stroke
पण तिची डॉक्टर म्हणून नोंदणी झालेली नाही.
Tilted Brush Stroke
आदिती गोवित्रीकरने एमबीबीएस केले आहे.
Tilted Brush Stroke
मानुषी छिल्लरनेही एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे.
Tilted Brush Stroke
तिचे वडील देखील एमडी, तर आई प्रोफेसर आहे.
Tilted Brush Stroke
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी एमबीबीएस आणि एमएस केले होते.
Tilted Brush Stroke
त्यांनी अनेक वर्षे सर्जन म्हणूनही काम देखील केलं.