विदेशात बॅन झाले बॉलिवूडचे हे सिनेमे!
अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या OMG हा चित्रपट मिडल ईस्ट देशांमध्ये बॅन करण्यात आला.

अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाला संस्कृतीवर गदा आणणारा चित्रपट म्हणून पाकिस्तानात बंदी घातली होती.

अक्षय कुमारच्याच बेबी या सिनेमाला देखील पाकिस्तानात बॅन करण्यात आलं होतं.

धनुष आणि सोनम कपूरच्या रांझना या चित्रपटाला देखील त्याच्या कथेमुळं पाकिस्तानात बंदी घातली होती.

विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटात बोल्ड सीन्स असल्याने कुवेत या देशात बॅन करण्यात आलं होतं.

सैफ अली खानच्या एन्जेन्ट विनोद या सिनेमाला पाकिस्तानने बॅन केलं होतं.

मुंबईत झालेल्या आतंकवादी हल्ल्यावर आधारित बॉम्बे या चित्रपटाला सिंगापूरमध्ये बंदी होती.

अक्षय कुमारच्या चांदणी चौक टू चायना या सिनेमावर नेपाळ सरकारने बंदी घातली होती.

अक्षय कुमारच्याच बेल बॉटम या सिनेमातील एका सिनवर आक्षेप घेत अरब देशांनी बंदी घातली होती.

शाहरूख खान काय खातो? अभिनेत्याचं डाएट माहितीये का?