हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला.
पार्टीसाठी ईशा देओलने गोल्डन गाऊन कॅरी केला होता.
राकेश रोशन आणि जितेंद्र एकत्र पार्टीत पोहोचले.
जया बच्चन आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकत्र पार्टीत प्रवेश केला.
माधुरी दीक्षितने जांभळ्या रंगाची शिमर साडी नेसली होती.
पार्टीत विद्या बालन आणि रेखाचे वेगळे स्टाइलही पाहायला मिळाले.
पार्टीसाठी राणी मुखर्जीने स्काय ब्लू कलरची साडी नेसली होती.
पार्टीत जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ त्यांच्याच स्टाईलमध्ये दिसले.
पार्टीत शिल्पा शेट्टी बहीण शमिता आणि आईसोबत दिसली.
'बिग बॉस'साठी प्रसिद्ध असलेला सलमान खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये पार्टीत पोहोचला.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक