त्वचेवर येईल चमक, हे ज्यूस त्वचेसाठी आहेत वरदान!
त्वचेसाठी रस प्यायलाने त्वचेचा खूप फायदा होतो.
त्वचेवर चमक येण्यासाठी तुम्ही गाजरचा रस पिऊ शकतात.
त्वचेसाठी पालकचा रसही चांगला आहे.
टोमॅटोचा रस प्यायलाने त्वचा तरुण दिसेल.
खिऱ्याचा रस त्वचेला हाटड्रेट ठेवतो.
आणखी वाचा
10 पैकी 8 जण त्रस्त, तुमच्या मुलांनाही Vitamin D चा त्रास नाही ना, ही आहेत सुरुवातीची लक्षणे
पिंपल्सच्या समस्या असेल तर संत्र्याचा रस प्यावा.
टॅनिंग कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा रस प्यावा.
आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचेच्या समस्येपासून सुटका होते.
डाळिंबाचा रस स्किन सेल्सला रिपेअर करतो.