सर्वाधिक Six ठोकण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे.
लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
एकूण 35 सामन्यांमध्ये त्याने 51 SIX ची नोंद केली आहे.
या यादीत मॅक्सवेलच्या खालोखाल कारॉन पोलार्ड आहे. त्यानेे 49 Six मारले जे सर्वाधिक आहे.
अफगाणिस्तानच्या असगर अफगाणने भारतात 38 सामने खेळले असून त्यात 48 Six मारले आहेत.
एबी डिव्हिलियर्सनेही 48 वेळा स्टेडियमध्ये बाहेर चेंडू पाठवला आहे.
शाहिद आफ्रिदीने 36 सामन्यांमध्ये 43 Six ठोकले.
शिमरॉन हेटमायरच्या 41 कमाल Six सुद्धा विसरुन चालणार नाही.
ख्रिस गेलने नेहमीच रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळवले आहे.
भारतात त्याने 33 सामने खेळत 39 Six मारले आहेत.