या लोकांनी बडीशेप अजिबात खाऊ नये
बडीशेपचा वापर जेवणानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.
याशिवाय यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वे असतात.
आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर असतात.
मात्र, काही लोकांनी चुकूनही बडीशेप खाऊ नये.
आणखी वाचा
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, डॉक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला
जे काही कोणत्याही प्रकारच्या औषधी घेत असतील.
त्यांनी बडीशेप खाऊ नये.
ज्या महिला स्तनपान करत आहेत.
त्यांनीही बडीशेप खाऊ नये.
काही लोकांना बडीशेप खाल्ल्याने स्कीन एलर्जीची समस्या होऊ शकते.