संत्री खाण्याचे नुकसानही आहे...

जास्त प्रमाणात संत्री खाल्ल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते.

गॅस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्सचा सामना करत असाल तर तुम्ही संत्रीचे सेवन करू नये. 

याचे कारण तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते.

काही जणांना अर्थरायटिसचा त्रास होतो.

अशा लोकांनीही संत्री खाऊ नयेत.

संत्री खाल्ल्याने त्रास आणि सूज येऊ शकते.

किडनीचा त्रास असलेल्या लोकांनी संत्री खाऊ नयेत.

संत्रीमध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते. 

याच्या सेवनामुळे अपचन, पोटात कळा आणि अतिसाराची समस्या होऊ शकते.