या लोकांनी काळा धागा अजिबात बांधू नये!

ज्योतिष शास्त्रात काळ्या रंगाचे विशेष महत्त्व दिले आहे.

लोक वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी काळा धागा बांधतात.

अशी मान्यता काळा धागा लोकांना वाईट नजरेपासून वाचवतो.

पण काही लोकांनी काळा धागा अजिबात बांधू नये.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य रवि शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली.

मेष राशीच्या लोकांना काळ्या रंगामुळे नुकसान होते.

यामुळे आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या कायम राहतात.

वृश्चिक राशीच्या लोकांनीही काळा धागा वापरू नये.

या राशीच्या लोकांनी काळ्या रंगापासून अंतर ठेवावे.