टाईम ट्रॅव्हलचा पुरावा देतात 'हे' Photo

टाइम ट्रॅव्हल दाखवणारे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात.

हे Photo पाहून भविष्यात किंवा भूतकाळात प्रवास करता येतो यावर विश्वास बसू लागेल

हा पुढील फोटो काढला गेला तेव्हा मोबाईल फोन नव्हते.

अशा परिस्थितीत ही महिला मोबाईलवर कशी बोलत होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या ममीने Adidas ब्रँडचे शूज घातले होते. पण हे कसं शक्य?

दुसऱ्या महायुद्धात मोबाईलवर बोलणारी ही व्यक्ती टाईम ट्रॅव्हल्सचा इशारा देत ​​आहे.

1754 मध्ये बनवलेल्या या पेंटिंगमध्ये एक उपग्रह दिसत आहे. जो पृथ्वी असू शकतो, पण हे कसं शक्य आहे?

हा फोटो 1941 मध्ये घेण्यात आला होता. मात्र यात दिसणारी व्यक्ती आधुनिक कपडे परिधान केलेली दिसत आहे.

तसे पाहाता त्या काळातही लोक आधुनिक कपडे घालायचे, पण इतके आधूनिक ते कपडे नव्हते.