अपत्य प्राप्तीसाठी प्रदोष व्रतामध्ये करतात हे उपाय
प्रदोष व्रत हे भगवान शंकराचे आवडते व्रत
मानले जाते.
या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
आश्विन महिना हा दुर्गा देवीच्या उप
ासनेसाठी समर्पित मानला जातो.
या प्रदोष व्रतामध्ये तुम्हाला भगवान शिव आणि माता दुर्गा यांचा आ
शीर्वाद मिळेल.
विधीपूर्वक प्रदोष व्रत करून पूजा केल्याने सर
्व रोग बरे होतात.
आश्विन महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत आज 26 ऑक्टोब
रला आहे.
पद्मनाभ द्वादशीही याच दिवशी असल्यानं प्रदोष व्रताचं महत्
त्व वाढलं आहे.
द्वादशीला भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.
या दिवशी भगवान शंकराला जल अर्पण करून त्यांची पूजा
करावी.
पुत्रप्राप्तीसाठी शिवलिंगावर कन्हेरीचे फूल, शमीचे पान आणि राम नाम लिहिलेले बेलपत्र अर्पण कराव
े.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही