श्री राम मंदिर
स्टॉक कनेक्शन
राम मंदिर उद्घाटनामुळे दलाल स्ट्रीट फार्मात
प्रवास, आदरातिथ्य आणि लॉजिस्टिक स्टॉक्समध्ये वाढ
अयोध्येतील पर्यटन वाढल्यानं अनेक कंपन्यांना फायदा
होणार आहे.
कोणते स्टॉक सर्वात जास्त वाढत आहेत ते जाणू
न घ्या
Praveg : एका महिन्यात स्टॉक 70% वाढला
Apollo Sindoori : आठवड्याभरात दोन वेळा 20% अपर सर्किट लागला.
IRCTC : एका
महिन्यात शेअरमध्ये 20% तेजी
Genesys International : अयोध्येसाठी चार्ट मॅपिंग करणार
IndiGo : अयोध्या एयरपोर्ट सुरू झाल्यानं फोकसमध्ये
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.