हिवाळ्यात दमा रुग्णांसाठी या गोष्टी आहेत जीवघेण्या
हिवाळा सुरू झाल्यावर लोकांना सर्दी, खोकला होतो.
या काळात अस्थमाच्या रुग्णांना खूप त्रास होतो.
हिवाळ्यात श्वासनलिकेत म्यूकस जास्त तयार होतो.
अस्थमाच्या रुग्णांना हिवाळ्यात काही गोष्टींपासून काळजी घ्यायला हवी - बीएमओ सिद्धार्थ चौहान.
थंड्या वस्तू खाल्ल्याने अस्थमाच्या रुग्णांना अॅलर्जी होऊ शकते.
तसेच पॅकेटबंद आणि सल्फेटयुक्त वस्तू खाऊ नये.
रुग्णांनी जास्त करुन थंड्या आणि आंबट वस्तूंचा त्याग केला पाहिजे.
यासोबतच उडीद, मटर, हरबरा आणि काबुली चना (हरबरा) याचे सेवन करू नये.
मासे, थंड आणि शिळे अन्नही खाऊ नये.