सिद्धीविनायक मंदिराला भेट दिलेले हे टॉप सिनेकलाकार
राम चरण याने मंदिराला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. 41 दिवसांच्या अयप्पा दीक्षा समाप्तीनिमित्त त्यानं मंदिराला भेट दिली होती.
लग्नाच्या रिसेप्शननंतर, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांनी आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली होती.
कार्तिक आर्यन तर मंदिरातील उंदराच्या कानात काही सांगताना दिसला होता.
संजय दत्तने त्याची बहीण प्रिया दत्तसोबत बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
प्रियांका चोप्रानं तिची मुलगी मालती मेरीला पहिल्यांदाच भारतात आणलं तेव्हा मंदिराला भेट दिली होती.
कतरिना कैफ-विकी कौशलने वैवाहिक जीवनाला सुरुवात केल्यानंतर सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली होती.
मिमीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती सेनन आणि तिच्या कुटुंबीयांनी मंदिराला भेट दिली.
वाढदिवस असो किंवा काही विशेष प्रसंगांमध्ये ऐश्वर्या अनेकदा सिद्धिविनायक मंदिराला जाते.
जरा हटके जरा बचकेच्या यशानंतर सारा अली खानने बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
फुक्रे 3 ला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाल्यानंतर रिचा चढ्ढा हिने सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.
प्रीती झिंटा कधीही भारतात येते, तेव्हा ती सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी जाते.
Circled Dot
Circled Dot
पूजेसाठी या धातूची भांडी वापरू नये.