फुटबॉल मैच में छाई हसीन पुलिसवाली

पाकिस्तानमधील या टॉप स्टार्सनी बॉलीवूडमध्येही केलंय काम!

माहिरा खान 'रईस' चित्रपटात शाहरुख खानसोबत झळकली होती. 

फवाद खानने 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये काम केलंय. 

सजल अलीने 'मॉम' चित्रपटात श्रीदेवीच्या मुलीची भूमिका केली आहे. 

मॉम चित्रपटातून सजल अलीने बॉलिवूड पदार्पण केलं होतं. 

जावेद शेखने 'ओम शांती ओम' या चित्रपटात काम केलंय.

सबा कमरने 'हिंदी मिडिअम'मध्ये इरफान खानसोबत काम केलंय.

'मेरे ब्रदर की दुल्हन' मध्ये अली जफरने मुख्य भूमिका साकारली होती. 

इमरान अब्बास 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये दिसला होता. 

वीना मलिक ने एक आयटम सॉंग करुन बॉलिवूडवर आपली छाप सोडली होती.