सापाच्या विषापेक्षा धोकादायक आहेत 'ही' झाडे!
प्राण्यांप्रमाणेच झाडांच्याही अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत.
यापैकी काही झाडं फायदेशीर आहेत तर काही धोकादायक.
More
Stories
'जमाल कुडू' गाण्यामुळे व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण? रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन
तुमच्या पर्सनल गोष्टी स्मार्टफोन तर ऐकत नाही ना? समोर आला धक्कादायक अहवाल!
अशाच काही झाडांविषयी जाणून घेऊया, जे खूप धोकादायक आहेत.
मेंशीनील जगातील हे सर्वात विषारी झाड आहे.
जर एखाद्या व्यक्तीनं या झाडाच्या फळाचा तुकडा खाल्ला तरी त्याचा मृत्यू होऊ शकतो.
धोकादायक झाडाच्या यादीत या सुसाइड ट्री चाही समावेश आहे.
taxus baccata नावाच्या झाडामध्ये टॅक्सीन नावाचं विष आढळतं.
डेडली नाईटशेड नावाच्या झाडामध्ये ट्रॉपीन आणि स्कोपोलामाइन असतात
हे एक विष आहे ज्याचा संपर्कात आल्यावर शरीरात लकवा होऊ शकतो.