Vastu Tips: या वास्तु उपायांनी वाढेल घरातील सुख-शांती
घर बांधताना वास्तूशास्त्र नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे
.
पं.हितेंद्र शर्मा यांच्या मते, वास्तुदोषामुळे घरातील सुख-शांतीवर परिणाम होतो
.
घरामध्ये वास्तुदोष असल्यास गंगाजल शिंपडणे फायदेशीर ठरते.
घरात सुख-समृद्धी राहावी यासाठी ईशान्य दिशेला कचरा कुंडी ठेवू नका.
आग्नेय दिशेला धावणाऱ्या 7 घोड्यांचे चित्र लावणे शुभ असते.
घराच्या उत्तर दिशेला वृक्ष-रोपे लावल्यानं सुख-समृद्धी वाढते.
ईशान्य दिशेला तुळस लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून सकारात्मक ऊर्जा प
्रवेश करेल.
या उपायांचा अवलंब केल्यानं कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम टिकून राह
ते.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी खाली क्लिक करा.