Tilted Brush Stroke
गृहकलहांमुळे वैताग आलाय? या वास्तु टिप्स उपयोगी पडतील
Tilted Brush Stroke
गृहकलहामुळे कुटुंबातील छोट्या-मोठ्या सर्वांना
च त्रास सहन करावा लागतो.
Tilted Brush Stroke
घरातील वास्तुदोषांमुळेही कधी कधी भांडणे होतात.
Tilted Brush Stroke
काही सोप्या वास्तु टिप्स यापासून कुटुंबाला
दिलासा देऊ शकतात.
Tilted Brush Stroke
ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पं. कृष्णकुमार भार्गव
यांच्याकडून काही टिप्स जाणून घेऊ.
Tilted Brush Stroke
पांढर्या चंदनापासून बनवलेली लाकडी मूर्ती घर
ात ठेवावी.
Tilted Brush Stroke
घरात काही कोपऱ्यांमध्ये रॉक सॉल्ट मिठाचा तुक
डा ठेवावा.
Tilted Brush Stroke
शनिवारी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात पंचमुख
ी दिवा लावा.
Tilted Brush Stroke
पूजेनंतर कापूर जाळून त्याचा धूर घरभर फिरव
ा, पसरवा.
Tilted Brush Stroke
या काही वास्तुशास्त्र उपायांनी गृहकलह कमी होऊ शकतात.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही