Floral Pattern
Floral Pattern

Pitru Paksha: पितृपक्षात न चुकता कराव्या या गोष्टी

Floral Pattern
Floral Pattern

पितृ पक्षात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने बाहेरचे अन्न सेवन करू नये.

Floral Pattern
Floral Pattern

त्या व्यक्तीने 16 दिवस सात्विक भोजन करावे.

Floral Pattern
Floral Pattern

29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत असून तो 14 ऑक्टोबरपर्यंत आहे.

Floral Pattern
Floral Pattern

पितृ पक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात.

Floral Pattern
Floral Pattern

पितृ पक्षात पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना खाऊ घाला.

Floral Pattern
Floral Pattern

पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11.30 ते 02.30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुप मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात.

Floral Pattern
Floral Pattern

पितृपूजेदरम्यान, पितरांना आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करण्यापूर्वी भगवान विष्णूला नैवेद्य दाखवला जातो.

Floral Pattern
Floral Pattern

पितृपक्षाच्या या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो.

Floral Pattern
Floral Pattern

काही लोक पितृ पक्षात नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात.