या प्राण्याच्या दुधात असते दारु, पिताच होते नशा

तुमचा यावर विश्वास बसत नसला तरी हे १०० टक्के खरं आहे. 

जगात एक असा प्राणी आहे ज्याचे दूध दारूसारखे मादक आहे.

हा प्राणी आहे हत्ती आणि त्याच्या दुधात दारु असते

हत्तीच्या दुधात सामान्यता ६० टक्के अल्कोहोल असते. असं अभ्यासात समोर आलं आहे

यामागचं कारण आहे हत्तीचा आहार

हत्तीचं सर्वात आवडता पदार्थ आहे ऊस, ज्याचं तो जास्त सेवन करतो

उसामध्ये अल्कोहोलची मात्रा असते. जी सामान्य माणसाच्या शरीरात वाढते.

त्यामुळे हे दूश एखाद्या नशे सारखं माणसासाठी काम करतं

याच कारणामुळे हत्तीचं दूध प्यायल्याने नशा होते.