'या' मुलाने चक्क100 मुलींना केलंय डेट!
White Scribbled Underline
या मुलाच्या 50 राज्यात गर्लफ्रेंड आहेत.
या मुलाचं नाव मॅथ्यू वेर्निंग असून प्रत्येक राज्यात त्याच्या 2 गर्लफ्रेंड आहेत.
मोंटानामध्ये राहणारा मॅथ्यू एवढ्या गर्लफ्रेंड बनवूनही सध्या अविवाहित आहे.
ऑनलाईन डेटिंगची सुरुवात त्यानं 2020 मध्ये केली.
कोरोना काळात त्यानं साथीदार शोधायला सुरुवात केली.
वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं पार्टनर शोधला.
काही ठिकाणी तो कारने गेला तर काही ठिकाणी तो विमानाने पोहोचला.
मिशिगनमधून पार्टनरसाठी तो अलास्काला पोहोचला.
डेटिंगवर एवढा वेळ घालवूनही त्याला मनासारखी मुलगी सापडली नाही.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
Viral Video : विना चाकांची बाईक पाहिलीय का?
Viral News : या संपूर्ण गावात एकटी राहते महिला
मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले, शाळेतील विचित्र सेक्युरिटी सिस्टिम