आपल्या शत्रूंना करंट मारतो हा मासा, काय आहे रंजक कारण?
जगभरातील प्रत्येक प्राणी त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.
असाच एक प्राणी आहे जो समुद्रात आढळतो. त्यांच्याविषयी जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
More
Stories
एका दिवसात कमी करा एक किलो वजन! फॉलो करा 'हे' डाएट
'या' ठिकाणी वृद्ध महिला मुलांना देतात रोमान्सचे धडे, प्रथेच्या नावाखाली विचित्र प्रकार!
हा कोणी साधारण प्राणी नाहीये. तो समुद्रात फिरताना करंट तयार करतो.
कोणत्याही प्राण्यानं त्याला त्रास दिला तर तो त्यांनी करंट मारतो.
या साधारण दिसणाऱ्या प्राण्याचं नाव ईल आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, त्याचा करंट अन्नाच्या शोधात असल्यावर किंवा रागात असताना बाहेर येतो.
ईल मासा किमान 10 व्होल्ट करंट करंट तयार करतो.
हा मासा खूप संतप्त असतो तेव्हा 860 व्होल्टपर्यंत करंट मारु शकतो.
हे मासे दक्षिण अमेरिकन नद्यांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.