हे फळ म्हणजे अनेक आजारांवरचं औषध 

हे फळ म्हणजे अनेक आजारांवरचं औषध 

आजकालच्या लाइफस्टाईलमुळे लोक खूप व्यस्त झाले आहेत.

त्यामुळे खानपानाकडे दुर्लक्ष होते.

शरीरात पोषक तत्त्व, प्रोटीन, व्हिटामिनची कमतरता जाणवायला लागते.

यामुळे आपण लवकर आजारी पडतो.

पण एक फळ असे आहे, जे तुमच्यासाठी संजीवनी बुटीपेक्षा कमी नाही.

सी बकथॉर्न असे या फळाचे नाव आहे.

याचे रोप उत्तराखंडच्या उंच पर्वतांमध्ये पाहायला मिळते.

याला उत्तराखंडच्या स्थानिक भाषेत अमेस असे म्हटले जाते.

या फळाचा वापर केल्याने, रक्तदाब, रक्ताची कमतरता, मधुमेह, पोटासंबंधीचे आजार बरे होतात.