चिकन मटणपेक्षाही महाग आहे, हे फळ!
वर्षातून एकदा पिकणारे हे फळ उत्तराखंडमध्ये खूप लोकप्रिय आहे.
या जंगली फळाची ओळख ही देशातच नव्हे तर परदेशातही आहे.
या फळाची अत्यंत चवदार असते.
तसेच हे फळ आरोग्यालाही फायदेशीर असते.
आणखी वाचा
तीन मोठे ग्रह एकत्र येऊन तयार होणार त्रिग्रही योग, या 6 राशीच्या लोकांचं नशिब उजळलंच समजा
पिथौरागढ येथील बाजारात हे फळ 600 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.
चिकन, मटणपेक्षाही हे फळ महाग आहे.
काफल असे या फळाचे नाव आहे. यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत.
जे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात.
त्यामुळे या फळाला लोकांची खूप पसंती मिळत आहे.