सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या US ची जीडीपी 28 ट्रिलियन डॉलर आहे.
चीनची जीडीपी 18.5 ट्रिलियन डॉलर आहे.
जर्मनीची अर्थव्यवस्था 4.7 ट्रिलियन डॉलर्सची आहे.
जपानच्या अर्थव्यवस्थेचा आकार 4.2 ट्रिलियन डॉलर आहे.
पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारताची आहे. जीडीपी आकार $4.1 ट्रिलियन आहे.
UK चा GDP आकार 3.5 ट्रिलियन डॉलर्स आहे.
फ्रान्सच्या जीडीपीचा आकार 3.1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
इटलीचा GDP आकार 2.28 ट्रिलियन डॉलर आहे.
ब्राझीलचा GDP आकार 2.27 ट्रिलियन डॉलर्स आहे.