हाय कोलेस्ट्रॉल मुळापासून संपवेल किचनमधील 'हा' मसाला!

शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

काही घरगुती उपायांनी या समस्येपासून आराम मिळू शकतो.

आयुर्वेदिक डॉ. सर्वेश कुमार यांनी एक उपाय सांगितला आहे.

डॉक्टरांच्या मते, दालचिनी कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे.

फक्त एक चिमूटभर दालचिनी मसाला सकाळी रिकाम्या पोटी घ्या.

एक ग्लास कोमट पाण्यासोबत दालचिनीचे सेवन करा.

याचे सेवन केल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने नियंत्रित होते.

तज्ज्ञांच्या मते, जर कोलेस्ट्रॉल खूप जास्त असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.