या व्यक्तीनं चंद्रावर खरेदी केली 10 एकर जमीन

जेव्हापासून चंद्रावर चांद्रयान 3 लँड झाले आहे, तेव्हापासून नवनवीन माहिती समोर येत आहे.

भविष्यात जर सर्वकाही ठीक राहिले तर चंद्रावर मानवी जीवनाचा शोध घेतला जाऊ शकतो.

यातच छत्तीसगडच्या महासमंद जिल्ह्यातील सरायपाली येथील एका वेलनेस कोच किरण साहूने चंद्रावर जमीन खरेदी केल्याचा दावा केला आहे.

जगात आज काहीच अशक्य नाही, असे चित्र आहे.

एकेकाळी चंद्रावर पाय ठेवण्याचा विचार केला, तरी वेड्यात काढले जायचे. मात्र, ती बाब आज खरी ठरत आहे.

काही लोकं आहेत, जी आज विचार करतात की, पृथ्वीनंतर व्यक्तीचे पुढचे ठिकाण हे चंद्रच असेल.

हेच कारण आहे की, काही लोकांनी चंद्रावर थोड्याफार प्रमाणात जमीनही खरेदी केली आहे.

एकाने दिल्ली जाऊन चंद्रावर 10 एकर जमीन खरेदी केली.

चांद्रयान 3 च्या लँडिंग आधीपासून दोन विदेशी कंपन्यांनी चंद्रावर जमीन विक्रीचे काम सुरू केले आहे.