या एका युक्तीने कपड्यांवरील चहा आणि कॉफीचे डाग होतील क्षणात गायब!
कपड्यांवर चहा, कॉफी आणि भाज्यांचे डाग अनेकदा दिसतात.
अनेक प्रयत्न करूनही हे डाग सहजासहजी दूर होत नाहीत.
मात्र काही क्लिनिंग हॅक वापरून हे डाग सहज काढता येऊ शकतात.
चहा आणि कॉफीचे डाग काढून टाकण्यासाठी गरम पाण्यात डिटर्जंट वापरा.
रंग आणि रंगाचे डाग काढण्यासाठी केरोसीन तेल वापरा.
लिंबू-मीठाच्या द्रावणाने ग्रीसचे डाग स्वच्छ केल्यास ते निघून जातील.
पान आणि मसाल्याचे डाग दूर करण्यासाठी ताक वापरा.
कास्टिक सोडा डाग घालवण्यासाठी खूप प्रभावी आहे.
या पद्धतींनी केवळ डाग निघणार नाहीत तर तुमच्या कपड्यांचे रंगही सुरक्षित राहतील.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक