या Year End पर्यंत अनेक फोन लाँच होत आहेत त्यापैकी कोणते खास जाणून घेऊया

फोन लिस्टमध्ये iQOO 12, Redmi 13C, OnePlus 12, Honor 100 यांचा समावेश आहे.

iQOO 12, हा फोन भारतात 12 डिसेंबर रोजी लॉन्च झाले आहेत

यात 6.78 इंच 1.5K फ्लॅट LTPO AMOLED डिस्प्ले आहे.

  Redmi 13C, हा फोन ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 12nm प्रोसेसरसह आहे

सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus 12, हा फोन OnePlus 11 सीरीजचा सक्सेस फोन आहे.

या फोनची किंमत ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या व्हेरिएंटची आहे

Samsung Galaxy M44 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

भारतात फोनची किंमत 29,999 रुपये असण्याची शक्यता आहे.