शिमला-मनालीसुद्धा या जागेपुढे FAIL, हे आहे लोकेशन

शिमला-मनालीसुद्धा या जागेपुढे FAIL, हे आहे लोकेशन

झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात पतरातू घाट मंत्रमुग्ध करणारे असे एक पर्यटनस्थळ आहे.

हा घाट समुद्रतटापासून 1300 फूट उंच आहे. या कारणामुळे पर्यटनासाठी ही खूप चांगली जागा आहे. 

पतरातू घाटावर आल्यावर तुम्हाला स्वर्गाची अनुभूती होईल. 

इथे आल्यानंतर तुम्ही शिमला-मनालीसुद्धा विसरुन जाल. 

इथे तुम्हाला दुर्मिळ प्रकारचे प्रवासी पक्षीही सहजपणे पाहायला मिळतील. 

या घाटाचे निर्माण पर्वतांना कापून करण्यात आले होते. 

या घाटातील वळणदार रस्ते आणि हिरवेगार जंगल पर्यटकांना मोहित करतात. 

पतरातू घाटात पर्यटनासाठी ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा काळ सर्वात चांगला असल्याचे मानले जाते. 

खूप उंचावर असल्याने याठिकाणी थंडीही चांगली लागते.