तब्बल 100 वर्षांनी फुलते ही वनस्पती, तुम्हाला माहितीय याविषयी?
पृथ्वीतलावर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत.
प्रत्येक झाडाची आपली एक वेगळी अशी ओळख असते.
More
Stories
Smallest Volcano: या ठिकाणी तुम्ही ज्वालामुखीच्या आतही फिरु शकता, काय आहे खास?
नवरा असावा तर असा! प्रेग्नंट बायकोला झाली क्रेविंग, नवऱ्यानं जे केलं ते थक्क करणारं
अशाच एका विचित्र झाडाविषयी जाणून घेऊया ज्याचं नाव पुया रायमंडी आहे.
आश्चर्यांची गोष्ट म्हणजे, ही वनस्पती 100 वर्षातून एकदाच फुलते.
तज्ज्ञांच्या मते, ही एक दुर्मिळ वनस्पती आहे.
या वनस्पतीला अॅंडीजची राणीही म्हणतात.
पुया रायमंडी हे साधारपणे कॅक्टससारखे दिसते.
ही वनस्पती दक्षिण अमेरिकेत 12,000 फूट उंचीवर वाढते.
या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे, ही कमी मातीसह थंड आणि कोरड्या परिस्थितीतही वाढू शकते.