तरुण राहण्यास मदत करते ही वनस्पती? काय आहे खास
आर्टगल म्हणजेच काकलबार ही वनस्पती अनेकांसाठी निरुपयोगी आहे.
ही जलद पसरणारी वनस्पती तण समजली जाते.
More
Stories
जगातील सर्वात धोकादायक वनस्पती, ज्याच्या पानांना स्पर्श करताच जाऊ शकतो जीव!
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या गाडीसमोर आला वाघ, पुढे घडलं असं की....
ही प्रामुख्यानं दक्षिण युरोप, मध्य आशिया आणि चीनमध्ये आढळते.
याच्या फळामध्ये अॅंटी ऑक्सिडेंट आणि अॅंटी इंफ्लेमेटरी घटक असतात.
Dot
Dot
Dot
ही वनस्पती त्वचेचं रक्षण करतात. त्वचेला तरुण ठेवण्यात याचा वनस्पतीचा उपयोग होतो.
या काटेरी फळामधील बी त्वचेला होणारं नुकसान कमी करते.
आर्टगल फळांमधील कोलेजन नावाचं प्रोटीन त्वचेला लवचिकता देतं.
हे क्रिम आणि कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये खूप उपयुक्त ठरु शकतं.
आर्टगल फळांमध्ये संवेदनशील पदार्थ असतात. त्यामुळे त्याचा वापर योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे.