फक्त भारतात मिळते हे रोप, फायदे आहेत भरपूर

अनेक वर्षांपासून आयुर्वेदमध्ये सर्पगंधा म्हणजे स्नेकरुट प्लांटचा उपयोग हा औषधीच्या रुपात केला जात आहे.

सर्पगंधाला आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते.

या रोपाच्या मूळामध्ये अनेक आजारांवर मात करण्याची क्षमता आहे.

सर्पगंधाचे रोप प्राचीन काळापासून औषधीच्या रुपात वापरला जात आहे.

या रोपाला इंग्रजीत इंडियन स्नेकरुट म्हटले जाते.

या झाडाचे वैज्ञानिक नाव राउवोल्फिया सर्फेंटिना आहे.

हे झाड फक्त दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळते.

भारतामध्ये या रोपाच्या मूळाचा वापर औषधीच्या रुपात केला जातो.

सर्पगंधा अनेक आजारांवर उपायकारी आहे.
सर्पगंधा अनेक आजारांवर उपायकारी आहे.