हा एक कप चहा दूर करेल शूगर-डिप्रेशन!

अनेकांना सकाळी चहा प्यायची सवय आहे.

अशावेळी तुम्ही याचा हेल्दी पर्याय निवडू शकता.

यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतील.

या चहासाठी तुळशीची वाळलेली पाने, दालचीनी, तेजपत्ता, ब्रह्मी बूटी, लहान इलायची, काळीमिरी, बडीशेप आणि आले हवे. 

ही चहा डिप्रेशन दूर करण्यास मदत करते.

या चहाच्या सेवनाने इम्यूनिटी पॉवर वाढते.

डेंग्यू, व्हायरल, तसेच तापावरही फायदेशीर आहे.

काही जणांना शुगरची समस्या असते. 

ही चहा शुगर लेव्हलही नियंत्रित करते.