स्टील आणि डायमंडपेक्षा ही गोष्ट अधिक मजबूत
तुम्हाला स्टील आणि हिऱ्यापेक्षा मजबूत असलेली कोणतीही गोष्ट माहितीय का?
फार कमी लोक असतील ज्यांना याविषयी माहिती असेल.
More
Stories
70 वर्षीय व्यक्तीच्या पोटात निघाले जंत, तुम्हीही ही चूक करत असाल तर व्हा सावध!
कडाक्याच्या थंडीत बाईकवर तरुणीने उलटं बसून दिला Flying Kiss, व्हिडीओ व्हायरल
ग्राफिन असं मटेरिअल आहे जे स्टील आणि डायमंडपेक्षा अधिक मजबूत असतं.
ग्राफीन ही जगातील सर्वात मजबूत सामग्री आहे.
ग्राफीन स्टीलपेक्षा 200 पट मजबूत आहे. मात्र 6 पट हलकंही आहे.
ग्राफिन हिऱ्यापेक्षा 40 पट मजबूत आहे.
अत्यंत मजबूत असण्याशिवाय ग्राफीनमध्ये इतर अनेक चमत्कारी गुणधर्म आहेत.
एका अहवासानुसार, ग्राफीन ही सामग्री ग्रेफाइटपासून काढली जाते.
ग्राफीन हा विजेचा चांगला वाहक आहे. जो जवळजवळ पूर्णपणे पारदर्शक आहे.