देवासाठी प्रसाद-नैवेद्य बनवताना त्यात ही गोष्ट वापरू नये

 लोक रोज आपल्या घरी देवाची पूजा करतात.

देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो.

अर्पण केलेले सर्व पदार्थ सर्व देवी-देवतांना आवडतीलच असे नाही.

देवाला प्रसाद अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

कित्येक लोक तुळशीची पाने देवाच्या प्रसादात घालतात.

तुळशीची पाने सर्वच देवदेवतांना आवडत नाहीत.

भगवान भोलेनाथाच्या प्रसादात तुळशी घालू नये.

गणपतीच्या प्रसादातही तुळशीची पाने टाकू नयेत.

असे केल्याने भगवान शंकर आणि श्रीगणेश क्रोधित होऊ शकतात.