या भाजीत दूध-दहीपेक्षाही जास्त प्रोटीन!

आपण विविध पालेभाज्या खातो.

त्यामध्येच एक भाजी म्हणजे शेवगा. 

शेवगा अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

कृषी पर्यवेक्षक पप्पू लाल सैनी यांनी याबाबत माहिती दिली.

यामध्ये दूधापेक्षा जास्त व्हिटामिन्स, लोह आणि प्रोटीन्स असतात.

कोलेस्ट्रॉल लेव्हललाही शेवगा कमी करतो.

यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रित राहते.

इतकेच नव्हे तर हार्ट अटॅकच्या धोक्यालाही शेवगा कमी करतो.