भारतातील असं गावात जिथे आहे स्वर्गाचा रस्ता
माना हे गाव उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून ३ किमी अंतरावर आहे.
जिथे सरस्वती नदीवर नैसर्गिकरित्या दगडांनी बनवलेला भीमा पूल आहे.
पांडव जेव्हा द्रौपदीसोबत स्वर्गाकडे जात होते तेव्हा येथील जागेचे वर्णन प्राचीन कथांमध्ये आहे.
पांडवांना वाटेत सरस्वती नदी दिसली तेव्हा येथे पुल बांधला गेला, ज्यामुळे द्रौपदीला नदी पार करताना कोणतीही अडचण येऊ नये.
यावेळी भीमाने एक मोठा दगड उचलून नदीवर ठेवला.
ज्यामुळे द्रौपदीसह सर्व पांडवांनी सहज नदी पार केली.
द्रौपदीला स्वर्गाचा मार्ग पार करता यावा यासाठी भीमाने भीमा पूल बांधला होता.
या पुलाला पाहण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात.
हा पूल ओलांडून आपण भारतातील पहिल्या चहाच्या दुकानात पोहोचतो.