हे व्हिटामिन मिळालं नाही तर समजा चेहऱ्यावरची चमकच गायब

व्हिटामिन सी कमी झाल्याने चेहऱ्यावरची चमक गायब होते.

व्हिटामिन के कमी झाल्याने चेहऱ्यावर काळसर पणा येऊ लागतो.

व्हिटामिन डी कमी झाल्याने पिग्मेंटेशन आणि डार्क स्पॉट्स येतात. 

व्हिटामिन बी12 कमी झाल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग येतात. 

व्हिटामिन ए कमी झाल्याने चेहऱ्यावरील त्वचेवर प्रभाव पडेल.

व्हिटामिन ई चे काही फायदे जाणून घेऊयात.

वृद्धत्वाचे लक्षणे कमी करण्यास मदत करते.

यूव्ही किरणांच्या नुकसानापासून बचावते.

कोणत्याही प्रकारच्या इन्फ्लेमेशनला थांबवते.